घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु यांना मिळणार 100% टक्के अनुदान

solar rooftop yojana subsidy 2024

solar rooftop yojana subsidy 2024 solar rooftop yojana 2024 : देशात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता घर बांधणीच्या कर्जासोबतच रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी बँकाही ग्राहकांना निधी उपलब्ध करुन देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या नवीन रूप टॉप सोलर योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी लोकांना घरांमध्ये … Read more