PM Kisan Samman Nidhi Archives - India News24 https://indianews24.krushibatami.com/tag/pm-kisan-samman-nidhi/ India News24 Thu, 17 Oct 2024 12:15:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://indianews24.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-India-News24-1-32x32.png PM Kisan Samman Nidhi Archives - India News24 https://indianews24.krushibatami.com/tag/pm-kisan-samman-nidhi/ 32 32 तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-4/ https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-4/#respond Thu, 17 Oct 2024 12:15:43 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=178 pm kisan samman nidhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
pm kisan samman nidhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. तसेच ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रूपये देखील ऑनलाईन वाटप करण्यात आले. अशाप्रकारे ‘पीएम किसान’ आणि ‘नमो’चे एकूण चार हजार रुपयांची रक्कम सणासुदीला शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा झाली आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Beneficiary list 2024 पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-4/feed/ 0 178
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 4000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-3/ https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-3/#respond Wed, 16 Oct 2024 06:38:49 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=145 kisan list 2024 केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची वाट ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 4000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on India News24.

]]>
kisan list 2024 केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

👇👇👇

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती.

👇👇👇

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान kisan list योजना सुरू करण्यात आली आहे. PM kisan big updates एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास, वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

👇👇👇

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 4000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-3/feed/ 0 145
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-2/ https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-2/#respond Tue, 15 Oct 2024 04:31:35 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=120   👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️   PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
 
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-2/feed/ 0 120
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi/ https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi/#respond Sun, 13 Oct 2024 05:06:06 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=83 PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0 83