बँक खात्यात आले ₹ 5500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव
Aditi tatkare Ladki Bahin 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले होते. या पैशांव्यतिरीक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीण 2500 रूपये देणार असल्याची चर्चा आहे.दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे देणार आहेत.त्यामुळे 3000 आणि 2500 मिळून … Read more