Rushi, Author at India News24 https://indianews24.krushibatami.com/author/akshay1137/ India News24 Sat, 19 Oct 2024 03:04:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://indianews24.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-India-News24-1-32x32.png Rushi, Author at India News24 https://indianews24.krushibatami.com/author/akshay1137/ 32 32 लाडक्या बहिणींनो! फ्री मध्ये मिळणार 3 गॅस सिलेंडर लाभार्थी यादी जाहीर https://indianews24.krushibatami.com/ladki-bahin-free-gas-cylinder/ https://indianews24.krushibatami.com/ladki-bahin-free-gas-cylinder/#respond Sat, 19 Oct 2024 03:04:00 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=190 Ladki Bahin Free Gas Cylinder राज्य सरकारकडून सर्व महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजते. याचसोबत राज्यसरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचाही शुभारंभ केला आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं कळते आहे. सरकारच्या माध्यमातून मोफेत सिलेंडर देण्याची प्रक्रिया ... Read more

The post लाडक्या बहिणींनो! फ्री मध्ये मिळणार 3 गॅस सिलेंडर लाभार्थी यादी जाहीर appeared first on India News24.

]]>
Ladki Bahin Free Gas Cylinder राज्य सरकारकडून सर्व महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजते. याचसोबत राज्यसरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचाही शुभारंभ केला आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं कळते आहे. सरकारच्या माध्यमातून मोफेत सिलेंडर देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे. परंतु, यासाठी सर्व महिलांना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं अनिवार्य आहे.

3 मोफत सिलेंडर लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

➡इथे क्लिक करा⬅

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून म्हणजे लाडकी बहीण फ्री गॅस सिलेंडर (ladki Bahin Free Gas Cylinder) मिळणार आहेत. राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वर्ष 2024-25 च्या बजेटनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला सुरु केलं आहे. या माध्यमातून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

3 मोफत सिलेंडर लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

➡इथे क्लिक करा⬅

 

मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पात्रता.

1) महाराष्ट्रातील रहिवासी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असणं आवश्यक आहे.
2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी जोडल्या गेलेल्या सर्व महिला यासाठी अर्ज करू शकतात की, त्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि या योजनेसाठी पात्र आहेत.
3) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला फ्री गॅस सिलिंडरचा लाभ मिळाला असेल, तर तुम्ही यासाठी योग्य ठराल.

3 मोफत सिलेंडर लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

➡इथे क्लिक करा⬅

 

3 गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी खात्यात जमा होतील पैसै
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पहिला हफ्ता सुरु करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही, त्यांना लवकरच पैसे मिळणार असल्याचं समजते. जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही केवायसी केलं नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे.

The post लाडक्या बहिणींनो! फ्री मध्ये मिळणार 3 गॅस सिलेंडर लाभार्थी यादी जाहीर appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/ladki-bahin-free-gas-cylinder/feed/ 0 190
‘या’ महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे? नियम एकदा वाचा https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana-2/ https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana-2/#respond Fri, 18 Oct 2024 13:51:52 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=188 Aditi tatkare ladaki Bahin Yojana देशातील नागरिकांसाठी भारत सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. लोकांच्या गरजा समजून विविध योजना सुरु केल्या जातात. देशातील कोटयावधी लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो. केंद्र सरकारच नाही, तर देशातील वेगवेगळ्या राज्यातील सरकारेही नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात. यामध्ये सर्वाधिक योजना ह्या गरिब लोकांसाठी असतात. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 7500 ... Read more

The post ‘या’ महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे? नियम एकदा वाचा appeared first on India News24.

]]>
Aditi tatkare ladaki Bahin Yojana देशातील नागरिकांसाठी भारत सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. लोकांच्या गरजा समजून विविध योजना सुरु केल्या जातात. देशातील कोटयावधी लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो. केंद्र सरकारच नाही, तर देशातील वेगवेगळ्या राज्यातील सरकारेही नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात. यामध्ये सर्वाधिक योजना ह्या गरिब लोकांसाठी असतात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

सरकारकडून महिलांसाठीही अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या जातात. यावर्षी राज्य सरकारकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलीय. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकराने काही नियमावली जाहीर केली आहे. ज्या महिला सरकारने दिलेल्या अटी पूर्ण करणार नाहीत, त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. या योजनेचे नेमके नियम कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने काही नियम आणि पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य कर भरत असेल किंवा भारत सरकारच्या एखाद्या शासकीय विभागात नोकरी करत असेल, तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. स्वत: महिला किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या सरकारी योजनेतून प्रत्येक महिन्याला 1250 रुपयांचा लाभ घेत असेल, तर त्या कुटुंबातील महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

महिला किंवा तिच्या कुटुंबातील एखादा सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या एखाद्या बोर्ड, निगम, मंडलाचा अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल, तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसचं कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर व्यतिरिक्त चारचाकी वाहन असेल, महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल, तर अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

असं करा अर्ज
राज्यात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही. आता एखाद्या महिलेला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर ती महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते. माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालये, अंगणवाडी सेविका, तसच सेतू कार्यलयात अर्ज जमा केला जाऊ शकतो. या योजनेसाठी सरकारने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नारी शक्ती अॅप जारी केला आहे. जे तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरमधून डाऊनलोड करू शकता.

The post ‘या’ महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे? नियम एकदा वाचा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana-2/feed/ 0 188
बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://indianews24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-list/ https://indianews24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-list/#respond Fri, 18 Oct 2024 04:12:34 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=186 Aaditi sunil tatkare list ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 9000 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️   Aaditi sunil tatkare list : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on India News24.

]]>
Aaditi sunil tatkare list

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 9000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

Aaditi sunil tatkare list : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 9000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 9000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 9000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

‘या’ महिलांना फक्त 1500 रूपये का?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 9000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे Aaditi sunil tatkare list.

The post बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-list/feed/ 0 186
बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात https://indianews24.krushibatami.com/bank-of-maharashtra-personal-loan/ https://indianews24.krushibatami.com/bank-of-maharashtra-personal-loan/#respond Fri, 18 Oct 2024 03:20:47 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=180 Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च. 👇👇👇👇👇👇 अर्ज करण्यासाठी इथे ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on India News24.

]]>
Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च.

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

 

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जची वैशिष्ट्ये:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

 

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी पात्रता मापदंड:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

 

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवश्यक कागदोपत्री:

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

 

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवेदन प्रक्रिया:

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज व्याजदर कमी करण्याचे मार्ग:

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी व्याजदर:

व्याजदर विविध घटकांवर अवलंबित असतो, जसे की कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदारचा क्रेडिट स्कोर आणि बाजारातील व्याजदर. सद्यस्थितीच्या व्याजदरांसाठी बँकेच्या शाखेचा संपर्क साधा.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज पुनर्भरण:

आपण आपले कर्ज पुनर्भरण नियमित करू शकता किंवा आधीच पूर्ण करू शकता. पुनर्भरण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन भुक्तान करून आपण हे करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज हे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी एक लवचिक आणि सोयीचे कर्ज पर्याय आहे. आपल्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी आणि आपल्या गरजेनुसार कर्ज रक्कम आणि कालावधी निवडण्यासाठी बँकेचा संपर्क साधा.

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/bank-of-maharashtra-personal-loan/feed/ 0 180
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-4/ https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-4/#respond Thu, 17 Oct 2024 12:15:43 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=178 pm kisan samman nidhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
pm kisan samman nidhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.५) वाशीम येथील पोहरादेवी ‘पीएम पीएम किसान सन्मान निधीचा १८वा आणि ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे ऑनलाईन जमा केला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा १८व्या हप्त्याचे ९.४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. यासाठी सुमारे २० हजार कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. तसेच ‘नमो’च्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रूपये देखील ऑनलाईन वाटप करण्यात आले. अशाप्रकारे ‘पीएम किसान’ आणि ‘नमो’चे एकूण चार हजार रुपयांची रक्कम सणासुदीला शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा झाली आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Beneficiary list 2024 पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

4000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-4/feed/ 0 178
खुशखबर! लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात जमा होतील 5500,यादीत नाव पहा https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-2024/ https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-2024/#respond Thu, 17 Oct 2024 09:51:11 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=175 Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे दिले होते. ... Read more

The post खुशखबर! लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात जमा होतील 5500,यादीत नाव पहा appeared first on India News24.

]]>
Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे दिले होते. त्यानंतर आता सरकार महिलांना 5500 रूपयाचा दिवाळी बोनस देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निधीसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहे? हे जाणून घेऊयात.

 

खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले होते. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.

 

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत. दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे महिलांना मिळणार आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

‘या’ महिलांच्या खात्यात पैसे येणार?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत.

The post खुशखबर! लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात जमा होतील 5500,यादीत नाव पहा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-2024/feed/ 0 175
महिलांनो…3000 की 5500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin/ https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin/#respond Thu, 17 Oct 2024 07:45:41 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=172 Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले होते. या पैशांव्यतिरीक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीण 2500 रूपये देणार असल्याची चर्चा आहे.दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे देणार आहेत.त्यामुळे 3000 आणि 2500 ... Read more

The post महिलांनो…3000 की 5500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on India News24.

]]>
Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले होते. या पैशांव्यतिरीक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीण 2500 रूपये देणार असल्याची चर्चा आहे.दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे देणार आहेत.त्यामुळे 3000 आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात थेट 5500 जमा होणार आहेत.आता हे पैसै कसे खात्यात येणार आहेत? हे जाणून घेऊयात.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत.

‘या’ महिलांच्या खात्यात पैसे येणार?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. हे पैसे कसे तपासायचे, हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे. यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेल आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे.

The post महिलांनो…3000 की 5500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin/feed/ 0 172
SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा https://indianews24.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule-2024/ https://indianews24.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule-2024/#respond Thu, 17 Oct 2024 04:18:04 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=168 state bank of india new rule 2024   👇👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा   state bank of india new rule 2024 : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली ... Read more

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on India News24.

]]>
state bank of india new rule 2024

 

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

 

state bank of india new rule 2024 : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी उघडलेले आहेत. या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शेरे भागाचे आपले सेवा पुरवते जर तुमचे बँक खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय बँक खाते धारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध तरुणांसाठी नवीन बदल केले आहेत वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्याचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर सामोरे जावे लागते.

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

 

पण आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी टेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रणालीत बदल करण्यास सुरुवात केली आहे आता कितीही वृद्ध लोक त्याचे व्यवहार सहज करू शकतील.sbi तुम्हाला फक्त घरबसल्या बँक स्टेटमेंटसाठी SBI च्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे यासाठी बँकेकडून टोल फ्री क्रमांक सुद्धा जारी केलेले आहेत. बँकेचे खाता धारक दिलेल्या कोणत्याही टोल-फ्री नंबर वर कॉल करू शकतात : 1800 1234 किंवा 1800 2100. कॉल केल्यानंतर बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबून माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार नंबर टाकावे लागतील. खात्याच्या माहितीसाठी 2 दाबावे लागेल, त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल. बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडताच, बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचे स्टेटमेंट पाठवेल.

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

 

काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. आज एटीएम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे बँकेचे काम सोपे झाले आहे. डिजिटायझेशनचा बँकिंग क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांत लक्षणीय परिणाम झाला आहे. State Bank of India : कालांतराने देशातील अनेक बँकिंग सेवा आता ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. याचा फायदा खातेधारक आणि बँका दोघांनाही झाला आहे. बँकांमधील खातेधारकांची गर्दी कमी होऊन आता खातेधारकांची कामे घरबसल्या होऊ लागली आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बँक खातेधारकांसाठी एक अंत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने केलेल्या अपडेट मुळे आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule-2024/feed/ 0 168
लाडकी बहीण योजना तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा https://indianews24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-2024-4/ https://indianews24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-2024-4/#respond Thu, 17 Oct 2024 03:19:43 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=164 aaditi sunil tatkare 2024 राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट ... Read more

The post लाडकी बहीण योजना तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा appeared first on India News24.

]]>
aaditi sunil tatkare 2024 राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

अशातच दिवाळाआधी महिलांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. तर काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. म्हणजे एकूण 5500 रुपयांचा दिवाळी बोनस या महिलांना दिला जाणार आहे.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

सरकारने महिलांसाठी ही महत्वाकांशी योजना सुरु केली असून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. सरकारकडून ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते. पण यासाठी महिलांना काही नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजेच महिलेचं वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

येत्या काही दिवसात दिवाळीचा सण-उत्सव सुरु होणार आहे. त्यासाठी महिलांनी शॉपिंग करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अशातच महिलांना सरकारकडून 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण ही रक्क अशा महिलांनाच मिळणार आहे, ज्या महिला या योजनेच्या अटी पूर्ण करणार आहेत.

5500 यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

‘या’ आहेत लाडकी बहीण योजनेच्या अटी
महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे. या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल

The post लाडकी बहीण योजना तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-2024-4/feed/ 0 164
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana/ https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana/#respond Wed, 16 Oct 2024 15:29:31 +0000 https://indianews24.krushibatami.com/?p=161 Aditi tatkare ladaki bahin yojana महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on India News24.

]]>
Aditi tatkare ladaki bahin yojana

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on India News24.

]]>
https://indianews24.krushibatami.com/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana/feed/ 0 161